Devnagari

ह्याच्या आधी मी एक micropost देवनागरीत लिहिली होती, नेहेमीप्रमाणे मी ती हेलिक्स मधे लिहीली पण त्यात थोड्या चुका झाल्या होत्या. हेलिक्स टर्मीनल एडिटर असल्यामुळे असेल कदाचित 🤔 नंतर मी ती मार्कडाउन फाइल bbedit मधे उघडून दुरुस्त केली. macOS मधे देवनागरी लिहिण्यासाठी मराठी keyboard च्या ऐवजी Devnagari - QWERTY वापरा. मराठी keyboard शिकण्यापेक्षा transliteration सोपे आहे.